Friday, 7 April 2023

सावधान,! खात्यात पैसे ‌नसले तरी लागु शकतो लाखाला चुना..

हि धव्कादायक घटना एका महिलेसोबत घडली आहे. महिला याची शिकार झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे असतील आणि ते कोणीतरी फसवून काढले. परंतु तुमच्या खात्यात पैसे नसतील तरी तुम्हाला लाखोंना चुना लागू शकतो याचा विचारही तुम्ही करत नसाल परंतु ते खर आहे. एका महिलेसोबत ही घटना घडली आहे. सध्या ती एवढी घाबरली की ती स्वतःच्या सुरक्षित आणि खाजगी पणाबाबत चिंतित आहे. एका लिंक द्वारे तिला फ्रॉड व्यक्तीने मेसेज पाठवला होता आणि ते त्याने तिने ट्रेनचे तिकीट बुक केले होते. परंतु तिने ते रद्द केले. आणि त्याच्यासाठी तिने गुगलवर कस्टमर केअर नंबर वर सर्च मारला. गुगलवर नंबर मिळाला परंतु तो फ्रॉड व्यक्तीचा होता. त्यानुसार हा नंबर आय आर सी टी च्या वेबसाईटवर दिसत होता. तिने फोन केला असता त्यांने लिंक पाठवून त्यावर तक्रार देण्सांयास सांगितले.  त्या लिंक वर क्लिक केले असता एक ओटीपी आला .महिलेला विश्वासात घेतले व त्याने तो ओटीपी मिळवला.  महिलेच्या खात्यावर तिन लाख रुपये होते.ते याने उडवले. आणखीन 2.99 लाख रुपयांचे पर्सनल लोन काढल्यामुळे त्यांने पाच लाख रुपयांचा खपला केला होता.  क्रेडिट कार्ड वरून दोन लाख रुपये वळती करणार होता . परंतु त्या आधीच ही घटना महिलेच्या लक्षात येताच तिने  तिचे खाते ब्लॉक केले होते. त्यामुळे घेतलेले प्रसनल लोन त्या व्यक्तीला त्याच्या खात्यात वळवता आले नाही.  नाहीतर त्या व्यक्तीने सात आठ लाखाला घंडा घातला असता. आता ते पैसे माघारी कधी मिळतील का नाही याची खात्री मिहिलेला नाही.

No comments:

Post a Comment

🔏 मराठी बातमी🔏 राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द , निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. हा मोठा धक्का राष्ट...